नवहिंदुत्व आणि नवा फॅसिझम
जसजसा भांडवली अरिष्टाचा तीव्रपणा वाढणार तसा फॅसिझमचा खेळ अधिक आक्रमक आणि डोळे दिपवणारा होणार आहे. त्यातील धोके आणखी वाढत जातील. तसेच एकदा राजकीय भाषा आणि व्यवहार समूहकेंद्री बनला की, त्यांचे भावी अंतर्गत संघर्ष हे त्यांना अधिक कडवटपणाकडे घेऊन जातात........